तुंगत ग्रामपंचायतीतर्फे गावातील पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी काम सुरू करण्यात आले आहे.
या अंतर्गत नवीन पाईपलाईन टाकणे तसेच जुन्या लाईनची दुरुस्ती करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांना स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे.
काम सुरू असताना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले आहे.

